पुणे : 'पीएमपीएमएल'चे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांचा संताप दाखवणारा एक व्हिडिओ सध्या पुण्यात चांगलाच व्हायरल झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएमपीएमएलनं कर्मचारी भरती संदर्भातली यादी प्रसिद्ध केल्याचं समजतंय. पण त्यात पूर्वीपासून प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डावलण्यात आल्यानं ते कर्मचारी पीएमपीची स्वारगेट कार्यालयाबाहेर जमा झाले. 



त्यावेळी तिथे येऊन मुंढेंनी कामगारांवर आपल्या संतापलेल्या आवाज जोरदार आगपाखड केली. 


कामगारांनी काहीही बोलण्याआधी त्यांनी अटकेची धमकी देऊन सगळ्यांना पळवून लावलंय... मुंढे नेमके का भडकले? याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.