viral video of foreigner: सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही शेर होत असते काही व्हिडीओसीन प्रचंड लाईक्स मिळतात काही व्हिडीओ खूप पहिले जातात .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होऊ लागला आहे.व्हिडीओ आहे बाप्पाच्या मिरवणुकीचा आता तुम्ही म्हणाल त्यात काय  मिरवणुकीचे बरेच व्हिडीओ या आधीसुद्धा व्हायरल होतच असतात पण यात खास असं आहे .


कि बाप्पाच्या मिरवणुकीचा हा व्हिडीओ आणि या व्हिडिओमध्ये डान्स करणारी तरुणी . आणि ही तरुणी आहे फॉरेनची.. या तरुणीने गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यात धमाल डान्स केला आहे.


आणि आता सध्या तिचा हा व्हिडीओ सगळीकडे चर्चेचा विषय ठरतोय ..सोहळ्यातील या व्हिडिओमध्ये  गणपती बाप्पाच्या येण्याने सगळेच खुश होतात लहान मुलांपासून ते अगदी थोरामोठ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो.  


गणपती मिरवणुकीत फॉरेनर तरुणीने भर गर्दीत..व्हिडीओ प्रचंड व्हा  मिरवणुकीत सहभागी होऊन या तरुणीने वाद्यांच्या तालावर ठेका धरला आणि पाहता पाहता ती इतकी भेभान झाली कि अगदी भान विसरून नाचू लागली.


तिच्या नृत्यापुढे सगळे च गप्प बसले. तरुणी सध्या चर्चेत आहे .