video viral of student beaten by teacher: गृहपाठ केला नाही म्हणून खाजगी क्लासच्या शिक्षिकिने ९ वर्षाच्या मुलाला अर्धनग्न करत मारहाण केल्याची घटना  जळगाव शहरात घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षिकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात पोलिसात तक्रार दिली असून त्यावरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे


 खुशाल हा कोठारी नावाने असलेल्या खाजगी क्लास येथे शिकण्यासाठी जातो. या क्लासमधील पल्लवी इंदानी 


शिक्षिकेने होमवर्क केला नाही या कारणावरून खुशाल या 9 वर्षाच्या मुलाच्या अंगातून टीशर्ट काढले तसेच त्याला मारायला सुरवात केली. 


दरम्यान अशा प्रकारे नेहमीच आपल्याला मारलं जात असल्याची तक्रार खुशाल सतत आपल्या पालकांकडे करत होताच या तक्रारीत कितपत तथ्य आहे हे बघण्यासाठी त्यांनी अचानक या क्लासमधे प्रवेश केला.


हेही वाचा:भांगडा करणाऱ्या या चिमुकलीला ओळखत का ? आज आहे आघाडीची अभिनेत्री..


असता खरा प्रकार उघड झाला. पालक समोर येताच शिक्षिकेने सारवासारव करण्यास सुरवात केली .  दरम्यान या घटनेने जळगाव शहरात खळबळ उडाली असून शिक्षिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे