कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणची सोडत केशवराव भोसले सभागृहात काढण्यात आली. मात्र, या सोडतीला नागरिक आणि इच्छुक मतदारांनी अल्प प्रतिसाद दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभाग आरक्षण निश्चित करताना अ, ब, क असे तीन गट का? असा सवाल यावेळी नागरिकांनी प्रशासनाला केला. तसेच, मतपत्रिका कशी असेल असेही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. 


मात्र, या प्रश्नावर प्रशासन निरुत्तर झाले. निवडणूक आयोगाचे निर्देश आल्यानंतर आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील असे उत्तर देत प्रशासनाने वेळ मारून नेली. तसेच, या संदर्भात कोणी न्यायालयात गेलं तर सर्व प्रक्रिया थांबेल असे मतही प्रशासनाने नोंदविले.


ओबीसी आरक्षण वगळून महिला सर्वसाधारण, महिला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागांसाठी ही सोडत निघाली. कोल्हापूरमध्ये प्रथमच त्रिसदस्यीय पद्धतीने पहिल्यादाच आरक्षण सोडत काढण्यात आली. 


अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणारे प्रभाग


1 अ, 5 अ, 15 अ, 18 अ, 19 अ, 21 अ,


अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव


4 अ, 7 अ, 9 अ, 13 अ, 28 अ, 30 अ


सर्वसाधारण महिलांसाठी थेट आरक्षित करण्यात आलेले प्रभाग


1 ब, 2 ब, 3 ब, 4 ब, 5 ब, 6 अ, 7 ब, 8 अ, 9 ब, 10 अ, 11 अ, 12 अ, 13 ब, 14 अ, 15 ब, 16 अ, 17 अ, 18 ब, 19 ब, 20 अ, 21 ब, 22 अ, 23 अ, 24 अ, 25 अ, 26 अ, 27 अ, 28 ब, 29 अ, 30 ब, 31 अ


पुणे मनपा निवडणूक आरक्षण सोडत


पुणे महापालिका निवडणूक 2022 साठी ची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. 58 प्रभागातून 173 उमेदवार यावेळी निवडून द्यावयाचे आहेत. त्यापैकी 87 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. गेल्या वेळी 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली होती. यावेळी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होत आहे. त्यामुळे विद्यमान 29 नगरसेवकांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागणार आहे. प्रत्येक प्रभागातील किमान एक जागा पुरुषांच्या वाट्याला आली असल्याने प्रस्थापितांना फारसा धोका नसल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान शहरातील 12 प्रभागांमध्ये दोन महिला एक पुरुष असे आरक्षण पडले आहे.


प्रभाग आरक्षण वैशिष्ट्ये
2 महिला 1 पुरुष अशा स्वरूपाचे आरक्षण असलेले प्रभाग :
प्रभाग क्रमांक 9, 3, 42, 47, 39, 46, 20, 26, 21, 48, 10 आणि 4


अनुसूचित जाती ( एकूण जागा 23)
अनुसूचित जाती महिला : आरक्षित जागा 12
प्रभाग 9 अ येरवडा, प्रभाग 3 अ - लोहगाव विमाननगर, प्रभाग 42 अ रामटेकडी सय्यदनगर , प्रभाग 47 अ-कोंढवा बुद्रुक , प्रभाग 39 अ- मार्केटयार्ड महर्षीनगर, प्रभाग 46 अ - महम्मदवाडी उरळी देवाची, प्रभाग 20 अ, पुणे स्टेशन आंबेडकर रोड , प्रभाग 26 अ - वानवडी वैदुवाडी, प्रभाग -21 अ कोरेगाव पार्क मुंढवा , प्रभाग 48 अ - अप्पर इंदिरानगर, प्रभाग- 10 अ शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी, प्रभाग-4 अ खराडी वाघोली.


अनुसूचित जाती खुले प्रभाग
प्रभाग 8 - अ, प्रभाग - 7 अ, प्रभाग- 50 अ, प्रभाग - 37 अ, प्रभाग 27 अ, प्रभाग - 22 अ, प्रभाग - 1 अ, प्रभाग - 19 अ, प्रभाग - 12 अ, प्रभाग 11 अ


अनुसूचित जमाती ( एकूण जागा 2)


प्रभाग क्र. 1 : 1 ब महिला राखीव


प्रभाग 14  : 14 अ - एसटी खुला


महिला आरक्षित अ व ब जागा


प्रभाग - 2 अ, 3 ब, 4 ब, 5 अ, 6 अ, 7 ब, 8 ब, 9 ब, 10 ब, 11 ब, 12 ब, 14 ब, 15 अ , 16 अ, 17 अ, 18 अ, 19 ब, 20 ब, 21 ब, 22 ब, 23 अ, 24 अ, 25 अ, 26 ब, 27 ब, 28 अ, 29 अ, 30 अ, 31 अ, 32 अ, 33 अ, 34 अ, 35 अ, 36 अ, 37 ब, 38 ब, 39 ब, 40 अ, 41 अ, 42 ब, 43 अ, 44 अ, 45 अ, 46 ब, 47 ब, 48 ब, 49 अ, 50 ब , 51 अ, 52 अ, 53 अ, 54 अ, 55 अ, 56 अ, 57 अ, 58 अ, 29 ब, 49 ब, 36 ब, 43 ब, 25 ब, 23 ब, 57 ब, 55 ब, 17 ब, 32 ब, 2 ब, 35 ब, 56 ब, 40 ब, 53 ब, 24 ब, 52 ब


सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले प्रभाग


प्रभाग - 6 ब, 5 ब, 58 ब, 54 ब, 51 ब, 45 ब, 44 ब, 41 ब, 34 ब, 33 ब, 31 ब, 30 ब, 28 ब, 18 ब, 16 ब, 15 ब, 13 ब, 1 क, 2 क, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 क, 11 क , 12 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 क, 32 क, 33 क, 34 क, 35 क, 36 क, 37 क, 38 क, 39 क, 40 क, 41 क, 42 क, 43 क, 44 क, 45 क, 46 क, 47 क, 48 क, 49 क, 50 क, 51 क, 52 क, 53 क, 54 क, 55 क, 56 क, 57 क व 58 क.