शिरुर : शिरूरमध्ये पुणे-नगर महामार्गावरती भीषण अपघात झाला. या अपघातात पती-पत्नीं जागीच मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हनुमंत टोणगे आणि पत्नी सुजाता टोणगे यांचा जागीच मृत्यू झाला. निमगाव भोगीहून शिरुरच्या दिशेने यांची गाडी येत होती. 


यावेळी एका वळणावरती गाडी ओढ्यात पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.