सातारा : सातारा पोलिस दलाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या युथ पार्लमेंट या कार्यक्रमासाठी सिनेअभिनेता अक्षयकुमार त्याच्या पॅडमॅन चित्रपटाच्या निमित्ताने हजर होता. यावेळी त्याने महिला पोलिस कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींशी मुक्त संवाद साधत १ तास दिलखुलास चर्चा केली. 


महिलांना सन्मान देण्याची गरज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी कोल्हापुर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील उपस्थित होते. समाजातील प्रत्येक घटकाने महिलांना सन्मान देण्याची गरज आहे. 


जवानांना आणि पोलिसांना मदत


तसंच नागरिकांचे रक्षण करणाऱ्या जवानांना आणि पोलिसांना मदत करणे, ही सर्वांची जबाबदारी असल्याचं यावेळी अक्षय कुमारने म्हटलं.