मुंबई : विश्वास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत. विश्वास पाटील हे मुंबई उपनगरचे माजी जिल्हाधिकारी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यालयाने विश्वास पाटील, त्यांच्या पत्नी चंद्रसेना पाटील आणि २ विकासकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. विश्वास पाटील मुंबई उपनगराचे माजी जिल्हाधिकारी
रामजी शाह आणि रशेस कनकिया या दोन विकासकांना मालाड येथील एका प्रकल्पात नियमबाह्य पद्धतीने मदत केल्याचा आरोप आहे.


लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे सत्र न्यायालयाने आदेश दिलेत. झोपु योजनेअंतर्गत घोटाळा झाल्याबद्दल लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आले आहे. या तक्रारीची दखल घेतली नसल्याने न्यायालयाने हे आदेश दिलेत.