मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका गहाळ होण्याचे प्रकरण थेट पोलिस स्टेशन पर्यंत गेलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झोन ८ चे डिसीपी अनिल कुंभारे यांना महाराष्ट्र पब्लिक अॅक्ट २००५ नुसार तक्रार नोंदवण्याची मागणी केलीय. 


विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ होणे हा पब्लिक अॅक्ट सेक्शन ९नुसार गुन्हा आहे. आणि त्यानुसार कायदेशिर कारवाई व्हावी यासाठी मनविसेकडून हे निवेदन देण्यात आलंय. याप्रकरणी विद्यापीठाकडूम खुलासा मानवणार जाणार असल्याचेही कळतंय.