मुंबई : भांडुपमध्ये एका शुल्लक कारणावरून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केल्याची घटना घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेत विवेक कदम गंभीर जखमी झाला असून त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलय.  विवेक कदम हा बॅरिस्टर नाथ पै विद्यालयात शिकतो.  


विवेक कदमवर वार करणा-या शुभम धनावडे आणि सिद्धार्थ या दोघांना पोलिसांनी अटक केली असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत .