मुंबई : बेस्ट वीजचे दर स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांचा उन्हाळाचा खिशावर भार कमी होण्याची चिन्हं आहेत. घरगुती ग्राहकांसाठी वीजेचे दर ३ ते १० टक्के कमी करण्याचा प्रस्ताव बेस्टनं राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केलाय. लवकरच या प्रस्तावाला मान्यता दिल्यास घरगुती ग्राहकांना १ हजार रुपयांच्या बिलात ८० रुपयांचा फायदा होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING