मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातल्या इमारतींसाठी सरकारनं 0.5 एफएसआय वाढवून दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्त्यालगत असणा-या नव्या बांधकामांना आधी 1.33 इतका FSI मिळायचा, त्यात आता अर्ध्या टक्क्यानं वाढ करण्यात आली आहे. यातून मिळणारं अतिरिक्त महसूली उत्पन्न धारावी पुनर्विकास आणि वांद्रे वर्सोवा सी लिंक प्रोजेक्टसाठी वापरण्यात येणार आहे. 


पाहा व्हिडिओ