मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक खोळंबली

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. जलद मार्गावरची वाहतूक अचानक ठप्प झाली आहे. अर्ध्या तासापासून हा खोळंबा झाला आहे. सायन-माटुंगा दरम्यान हा तांत्रिक बिघाड झाला आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link