मुंबई : सध्या देशामधल्या १७ राज्यांत प्लास्टिक बंदी आहे आणि  १८ वं राज्य आपल्याला व्हायचं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी सहा महिने प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करुन त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे... 


तसंच प्लास्टिकला काय पर्याय देता येतील याचाही विचार केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.