Coastal Road Accident: नव्याने सुरु झालेला कोस्टल रोड आधी गळतीमुळे तर आता अपघातामुळे चर्चेत आलाय. कोस्टल रोड भुयारी मार्गात बीएमडब्ल्यूचा अपघात झालाय. कोस्टल रोड भुयारी मार्गात एक बीएमड्ब्लूय कार भरधाव वेगाने जात होती. गाडीचा स्पीड वाढला असताना चालकाचं नियंत्रण सुटलं. आणि भुयारी मार्गातील भिंतीला जाऊन गाडी धडकल्याची माहिती समोर येत आहे.


पाहा व्हिडीओ



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुदैवाने या घटनेत कुठलीच जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले आहे.रविवारचा दिवस असल्यामुळे कोस्टल रोडवर गाड्यांची वर्दळ नसते. याच गोष्टीचा फायदा घेत बीएमडब्ल्यू कार चालक भरधाव वेगाने गाडी चालवत होता. भविष्यात असे अपघात होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. 


म्हाडाच्या लॉटरीसाठी मुहूर्त ठरला! मुंबईत 1900 घरांसाठीची सोडत 'या' महिन्यात