मुंबई : काँग्रेसचे माजी प्रवक्ते महादेव शेलार यांनी आत्महत्या केली आहे. मुलुंडमधल्या राहत्या घरी बिलवाकुंज इमारतीमध्ये राहत्या घरी महादेव शेलार यांनी आत्महत्या केली आहे. महादेव शेलार यांच्या आत्महत्येचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही. महादेव शेलार यांनी गळफास लावून जीवन संपवलं आहे.