मुंबई : मुलुंडच्या अमरनगर परिसर नाल्यामध्ये मगर आढळून आल्याने परिसरात दहशत पसरलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल दुपारी नाल्यामध्ये मगर असल्याचं काही नागरिकांनी पाहिलं आणि त्यांनी तात्काळ प्राणीमित्रांशी संपर्क साधला. त्यानंतर राव प्राणीमित्र संघटना आणि वनाधिकाऱ्यांनी इथला जागेची पाहणी केली. नाल्यामध्ये मगर असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय.