मुंबई : भेंडीबाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील इमारत दुर्घटनेत कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ आणि कुटुंबीय बचावले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर आणि अन्य कुटुंबीय हुसैनी बिल्डिंगच्या दुसऱ्या भागात राहतात. हुसैनी बिल्डिंगच्या ज्या दुसऱ्या भागात ते राहतात, त्या इमारतीचा दुसरा भाग पडलेला नाही.


दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीनं मदतीसाठी आपल्याला फोन केला होता, असा दावा इक्बाल कासकरनं प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला.