मुंबई : सोहराबुद्दीन प्रकरणात हायप्रोफाईल आरोपींची नावं असल्यानं दबाव येतोय का? आणि हायप्रोफाईल आरोपींना फक्त जामीन मिळतोय किंवा त्यांची सूटका होतेय का? अशी शंका माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी व्यक्त केलीय. 


या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने लक्ष घालावं अशी मागणीही त्यांनी केलीय. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी....