मुंबई : मुंबईतील लोअर परळ परिसरात असलेल्या कमला मिल कम्पाऊंडमध्ये शुक्रवारी मध्यरात्री मोजो रेस्टॉरंटला अचानक आग लागली. ही आग नेमकी कशी लागली याची एक्सक्लुझीव्ह दृश्य झी २४तास कडे उपलब्ध झाली आहेत.


(EXCLUSIVE व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, पार्टी सुरु असताना अचानक आग लागली आणि त्यानंतर अचानक आग लागली. आग लागताच पबमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि धावाधाव सुरु झाली.


कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील मोजोस पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले.



मोजो रेस्टॉरंटमध्ये नेमकी आग कशी लागली याची सर्वात प्रथम दृश्य