मुंबई : वांद्रे पश्चिमेकडील उच्च भ्रू रहिवासी इमारतीला आग लागली आहे. ही आग ला मेर इमारतीच्या तेराव्या मजल्यावर लागली आहे.  दरम्यान, घटनास्थळी चार अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वांद्रेमधील माऊंट मेरी चर्चजवळ ही इमारत आहे. इमारतीच्या तेराव्या मजल्यावर आग लागली आहे. 


दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि चार वॉटर टँकर पोहोचलेय. त्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.