मुंबई : महाराष्ट्रासह मुंबईत उकाडा वाढत असतानाच मुंबईच्या पूर्व द्रुत गती मार्गावर मात्र डोळ्यांना सुखद असं मनमोहक चित्र दिसतंय.


वाहनचालकांचे फोटोशेशन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्व द्रुत गती मार्गावर पिंक पाऊल म्हणजेच गुलाबी राणी नावची झाडं सध्या बहरलेली दिसतायत. रस्त्यावर फुलांचा सडा पडलाय. ही दृश्य पाहून वाहनचालक आपली वाहनं थांबवून फोटो सेशन करताना दिसतात.


अमेरिकन प्रजातीची फुले


मूळची अमेरिकन असलेली पिंक पाऊल या झाडांची लागवड पूर्व द्रृतगती मार्गावर १० वर्षांपू्र्वी करण्यात आली होती. आता ती झाडं बहरू लागली आहेत. मनमोहक दिसणा-या या झाडांमुळे प्रदूषण कमी होणार आहे.