COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मुंबईतील १९४६ सालचा गणेशोत्सव कसा असेल याची कल्पना करण्याची आता गरज नाही, कारण हा व्हिडीओ यूट्यूबवर आहे. ब्रिटीश पाथचा हा व्हिडीओ आहे, त्यावेळीही पोलीस यंत्रणा आपली सुरक्षा व्यवस्था चोखपणे बजावताना दिसते, अगदी विसर्जन मिरवणुकीचे ट्रकही पोलीस तपासत असत.


अर्थात स्वातंत्र्यपूर्व काळातील हा व्हिडीओ असल्याने पोलिसांनी हा चोख बंदोबस्त ठेवण्याचा प्रयत्न केला असावा, गिरगावातील हा व्हिडीओ आहे. तेव्हा देखील डोक्यावर श्रींची मूर्ती घेऊन जाणारे लोक दिसत आहेत. विसर्जन मिरवणुकीत ट्रॅकही दिसून येतात.