सोने चांदीत वाढ, जाणून घ्या काय आहेत आताचे दर
चांदी आणि सोन्याच्या दरात अगदी थोड्याशा प्रमाणात वाढ झाली आहे.
मुंबई : चांदी आणि सोन्याच्या दरात अगदी थोड्याशा प्रमाणात वाढ झाली आहे.
सामान्य ज्वेलर्समार्फत सोन्याच्या खरेदीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे थोडा फरक किंमतीत पाहायला मिळत आहे. तसेच चांदीच्या किंमतीत देखील फरक पाहायला मिळत आहे. इंडस्ट्रीयल युनिट्स आणि सिक्का निर्मात्यांकडून दरात थोडी वाढ करण्यात आली आहे.
व्यापाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, स्थानिक ज्वेलर्समार्फत या खरेदीत वाढ झाली आहे. सिंगापूरमध्ये चौदा टक्के सोबत 1316.70 डॉलर प्रति चांदी 0.20 टक्के कमीने 17.06 डॉलर प्रकि दराने किंमत झाली आहे. शाची राजधानी दिल्लीत 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोने 20 रुपयाने वाढले आहे. त्यामुळे आताचा दर हा 30,500 रुपयावरून 30,550 रुपये 10 ग्राम इतका झाला आहे. गेल्यावेळी 30 रुपये वाढ नोंदवण्यात आली होती.
चांदी 20 रुपयाने वाढली असून 39900 प्रति किलो ग्रामव अशी असून 15 रुपये कमी करून आता ती 39100 रुपये इतकी आहे. चांदीचा सिक्का 73,000 लिवाल आणि 74,000 बिकवाल प्रति शेकडा अशा रुपात आहे.