Women Viral Video : सोशल मीडियावर (social media) प्रसिद्ध होण्यासाठी अनेक महिला असं काही करतात की, त्या सगळीकडे चर्चेचा विषय बनतात. असाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. बायको-नवऱ्यामधील गुपित सोशल मीडियाच्या जगात उघड झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑफिसमध्ये वावरताना आपण अनेक नवऱ्यांची कटकट ऐकली आहे, मला घरी (home) गेल्यावर बायको हे करायला सांगते ते करायला सांगते. हा व्हिडीओ पाहून अनेक पुरुषांना हा व्हिडीओ आपलाच आहे असं वाटेल...एक महिला आपल्या नवऱ्यासोबत घरात काय काय करते हे दाखविणाऱ्या व्हिडीओ सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर शेअर (Share on the platform) केला जातो आहे. 


मी नवऱ्यासोबत कधी...


सोशल मीडियासाठी लाइक्स (Likes) मिळवण्यासाठी एक महिला व्हिडीओ (Women video) बनवत असतं पण चार भिंतीत बायको नवऱ्यासोबत काय काय करते हे तिचं गुपित (secret) कॅमेऱ्यात कैद होतं. ही महिला व्हिडीओमध्ये सांगते आहे की, सोशल मीडियावर काही लाईकसाठी, व्यूजसाठी बायका आपल्या नवराकडून काही काम करुन घेतात. केरकचरा काढणं, लादी पुसणं, कपडे धुणे...आपण सगळ्या भारतीय महिला (Indian women) आहोत तर आपण नवऱ्यासोबत असं करायला नको, असं ती सांगणार तेवढ्याच तिच्या हातामध्ये असलेले कानातलं खाली पडतं आणि....


पाहा हा पोलखोल व्हिडीओ (video)



या  व्हिडीओमधील महिला इतर बायकांचं धुणं धुताना जेव्हा स्वत:चंच बिंग फुटतं तेव्हा...हा व्हिडीओ पाहून यूजर्सला हसू आवरणार नाहीत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.