मुंबई :  कमला मिल अग्नीतांडवाला जबाबदार असलेल्या मोजो बिस्ट्रो पबचा मालक  युग पाठकला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.


 
 भोईवाडा कोर्टाचा निर्णय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
 युगला शनिवारी पोलिसांनी अटक केली होती. आज दुपारी त्याला भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं. मोजोच्या मालकांवर यापूर्वीच पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.  वन अबॉव्हचे तिन्ही मालक फरार घोषित करण्यात आलं आहे. त्यांच्यावर 1 लाखाच बक्षीसही पोलिसांनी जाहीर केलंय.  


भीषण अग्नीतांडव  


 कमला मिल कम्पाऊंडमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता. २९ जानेवारीच्या रात्री कमला मील कम्पाऊंडमध्ये आग लागली