या मुलीचं दीड मिनिटाचं भाषण अंगावर शहारे आणतं
दृश्यात ही मुलगी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शाळेतील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी असू शकते.
मुंबई : या लहानशा मुलीने दीड मिनिटाचं खुप सुंदर भाषण केलं आहे, हे भाषण ऐकल्यावर तुम्हाला अंगावर शहारे येतील, एवढंच नाही तर या मुलीचं कौतुक करावंस देखील तुम्हाला वाटेल, या मुलीचं वक्तृत्व पाहून यूट्यूबवर हा व्हिडीओ ट्रेन्ड होत आहे. दृश्यात ही मुलगी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शाळेतील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी असू शकते.