Loksabha Nivdnuk Nikal 2024 : मुंबईत मविआ-महायुतीत काँटे की टक्कर, तीन-तीन जागांवर आघाडी
Loksabha Nivdnuk Nikal 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील सहा जागांवर काँटे की टक्कर आहे. तीन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून तीन मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
Loksabha Nivdnuk Nikal 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील सहा जागांवर काँटे की टक्कर आहे. तीन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून तीन मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
उत्तर पश्चिम मुंबई वायकर आघाडीवर आहेत.
रविंद्र वायकर (शिंदे गट) - 75111
अमोल किर्तीकर (ठाकरे गट) - 66802
रविंद्र वायकर 8309 मतांनी आघाडीवर
उत्तर मध्य मुंबई निकम 18366 मतांनी आघाडीवर
उज्ज्वल निकम (भाजप) - 79177
वर्षा गायकवाड (काँग्रेस) - 64308
उत्तर मुंबई - 7 Round
पियुष गोयल (भाजप) - 81344
+41268 मतांनी आघाडीवर
भूषण पाटील (काँग्रेस) - 40076
दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई आघाडीवर
अनिल देसाई (ठाकरे गट) : 82955
राहुल शेवाळे (शिंदे गटः: 76408
उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई ४९५५ मतानी आघाडीवर
ईशान्य मुंबई संजय दिना पाटील ११४८९ मतांनी आघाडीवर
संजय दिना पाटील (ठाकरे गट) - ६७७१७
मिहीर कोटेचा (भाजप) - ५६२२८
संजय दिना पाटील ११४८९ मतांनी आघाडीवर
दक्षिण मुंबई
अरविंद सावंत (ठाकरे गट) : 25134
यामिनी जाधव (शिंदे गट):19052