दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :   मराठा समाजाचे आमदार आणि संघटनांचे प्रतिनिधी गुरुवारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा काय या संदर्भातील अपडेट 
- मराठा समाज आरक्षण आणि इतर मागण्यांबाबत करणार चर्चा 
- मराठा समाजाच्या सर्वपक्षीय आमदारांची बैठकीत निर्णय  
- बैठकीला नारायण राणे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आशिष शेलार, विनायक मेटे, सतेज पाटील, प्रवीण दरेकर, भरत गोगावले, लक्ष्मण जगताप यांच्यासह अनेक आमदार उपस्थित 
- विधिमंडळात मोर्चाबाबत आणि मराठा समाजाचे प्रश्न मांडले पाहिजेत 
- मागण्या सरकारसमोर व्यवस्थित मांडाव्यात
- सर्व पक्षीय आमदार आणि संघटनेचे प्रतिनिधी यांची समन्वय समिती स्थापन करा
- आपण एकत्र बसून समाजाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांना मोर्चाआधी चर्चा करावी 
- मराठा आरक्षणाची स्थिती काय आहे 
- आरक्षण मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई कशी लढली जात आहे
- मोर्चाची तयारी जय्यत करण्याची बैठकीत चर्चा 


राणे 
- मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी समाजाच्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याची गरज 
- एकत्र येऊन मोर्चाची दिशा ठरवा 
- मराठा समाजाला फुटाचा शाप आहे त्यामुळे एकत्र येणे गरजेचे आहे