मुंबई : राज्यातील अनेक दिवसांच्या सत्तानाट्यानंतर अखेर सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या दोघांना पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यानंतर आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी फडणवीस यांचं अभिनंदन करणारं पत्र ट्विट केलंय. (mns chief raj thackeray wrote letter and congratulate for dcm devendra fadnvis)


मनसेप्रमुखांचं पत्र जसंच्या तसं