मुंबई : Car and bike accident on Lower Parel Bridge : बातमी अपघाताची. लोअर परळ ब्रिजवर कारने अचानक यू टर्न (U turn car at Lower Parel Bridge) घेतल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात बाईकवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ( Bike rider dies ) भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. (Lower Parel Bridge Accident)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोअर परळ येथील फिनिक्स मॉलचे समोरील ब्रीजवर दादरकडून रखांगी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने अचानक यू टर्न घेतला. त्यावेळी रखांगी चौकाकडून दादरकडे जाणारे दोघे बाईकस्वार खाली कोसळले. रस्त्यावर जोरात आपटल्याने बाईकवर असलेल्या दोन निष्पापांचा बळी गेला. या सर्व घटनेनंतर कार चालक फरार झाला आहे. त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.