मुंबई : मुंबईत चौदावी मॅरेथॉन पार पडतेय. महिला हाफ मॅरेथॉनवर मराठीचा ठसा पाहायला मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये मराठमोळ्या महिलांनी बाजी मारलीय. 


संजीवनी पहिली


नाशिकची संजीवनी जाधव पहिली तर नाशिकची मोनिका आथरे दुसरी आलीय. 


तर कोलकात्याच्या जुमा खातूनने हाफ मॅरेथॉनमध्ये तिसरा येण्याचा मान मिळवलाय.