मुंबई : मुंबई मॅरेथॉनवर अपेक्षेप्रमाणे इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व दिसून आलं. मुंबई फुल मॅरेथॉन पुरुषांच्या गटामध्येमध्ये  सोलोमॅन डीक्सेनं अव्वल क्रमांक पटकावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानं २ तास ९ मिनिटं आणि ३४ सेकंदांची वेळी नोंदवली.


तर दुसऱ्या क्रमांकावर शुमेट अकाल्नवा आला. तर तिस-या स्थानानर केनियाच्या जोशुआ कल्पकोर आला.


भारताकडून गोपी टी प्रथम 


 भारताकडून गोपी टी प्रथम तर नितेंद्र सिंग दुसऱ्या क्रमांकावर विजयी झाले. तर महिलांमध्येही इथियोपियाच्या धावपटूंनीच बाजी मारली.