मुंबई : देशात पेट्रोलचे दर कमी होण्याचे काहीच मार्ग दिसत नाहीएत. दिवसेंदिवस हे दर गगनाला भिडत चालले आहेत.


८० रुपये लीटर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच गोची झाली आहे. रविवारी ७९.५५ रूपये असणारे पेट्रोल सोमवारी ८०.१० रुपये इतके झाले आहे.


कच्च्या तेलाच्या किंमती 


महागाई कमी झाल्याचा दावा केंद्र सरकार करत असताना पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर याचा परिणाम दिसत नाही.


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने 
हा परिणाम होत आहे.