मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) यांच्या गाडीवर काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले होते. दरम्यान आता या प्रकरणी पोलिसांनी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mhadeshwar) यांना अटक केली आहे. (police arrested to mumbai ex mayor vishwanath mhadeshwar in kirit somaiya attack case)