मुंबई : कांदिवली येथील पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या एस.व्ही रोडवर सकाळी खासगी स्कूल व्हॅनला अपघात झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्कूल व्हॅनमध्ये सातवी ते दहावीचे जवळपास सात ते आठ विद्यार्थी होते. या विद्यार्थ्याना जवळच असलेल्या रुग्णालयात प्राथमिक तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी या विद्यार्थ्याची तपासणी करून त्यांना सोडून दिले. 


हे सर्व विद्यार्थी कांदिवली पूर्वेतील चिल्ड्रन अकेडमी या शाळेतील होते. दुर्देवाने कोणत्याही विद्यार्थीला लागले नाही याविषयी अपघाताची नोंद कांदिवली पोलिसांनी केली आहे.