मुंबई : सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या बातमीने संपूर्ण सिनेविश्वासात शोककळा पसरवली आहे. महिनाभरापासून त्यांचे चाहते आणि कलाकार त्यांच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थना करत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती. सुरुवातीला त्यांना कोरोना आणि न्यूमोनियामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलं. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं. 


8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून लता दीदी आयसीयूमध्ये होत्या. प्रकृती पुन्हा एकदा खालावल्यानंतर त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं होतं. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर 24 तास लता दीदींवर लक्ष ठेवून होते.



लता दीदी या आयसीयूमध्ये होत्या. यावेळी डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना त्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली होती. कारण त्यांना कोरोनाची लागण झाली होती.


लता दीदी रुग्णालयात दाखल झाल्यापासून संपूर्ण परिवार चिंतेत होता.


लतादीदी यांचं निधन, पाहा लता मंगेशकर यांच्याशी संबंधित बातम्या


प्रेमात पडूनही लतादीदींना शेवटपर्यंत अविवाहित राहण्याचा निर्णय का घेतला?


हँड्स अप! जेव्हा Lata Mangeshkar यांनी CID च्या एसीपी प्रद्युम्नच्या डोक्यावरच धरली रिव्हॉल्वर


लतादीदींचे हे फोटो तुम्ही कधी पाहिले नसतील


Lata Mangeshkar Death : हेमा ते लता मंगेशकर कसा होता दीदींचा रंजक प्रवास?


जेव्हा Lata Mangeshkar यांना मिळालेलं दुसरं आयुष्य; तीन महिने कंठातून नव्हता दाटला सूर, पाहा असं काय झालेलं


कोण होता तो मुलगा? त्याच्या निधनाची बातमी ऐकून लता दीदींना बसला होता धक्का


लता दीदींच्या निधनाने बॉलिवूड हळहळलं, ट्विट करत वाहिली श्रद्धांजली


lata Mangeshkar Death : लतादीदी निधनानंतर मागे ठेवून गेल्या कोट्यवधींची संपत्ती


आई होऊन दीदी गायल्या आणि... पुन्हा सारा देश रडला... पाहा आठ तास उभं राहून त्यांनी कोणतं गाणं गायलेलं?


lata Mangeshkar Death : 'त्या' व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या लतादीदी, कधी ऐकलीये त्यांची 'अधुरी कहाणी...',


'कम्बख्त कभी बेसुरी ही नहीं हुई', दीदींबद्दल असं कोण बोललं ज्यामुळं माजलेली खळबळ?


एका निर्णयामुळे लतादीदी-आशाताईमध्ये आलेला दुरावा; कारण बरीच वर्षे होतं गुलदस्त्यात


Lata Mangeshkar Awards List: भारतरत्न लता मंगेशकर यांची 7 दशकातील पुरस्कारांची सुवर्ण कमाई


Best Of Lata Mangeshkar : तुमच्या प्ले-लिस्टचा भाग असलीच पाहिजेत अशी लतादीदींची 10 सुपरहिट गाणी


वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी लता दीदींनी 8 चित्रपटांमध्ये केले होते काम


lata Mangeshkar Death : लता मंगेशकर यांच्यावर झाला होता विषप्रयोग


लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर