अभिव्यक्ती स्वातंत्र्य गरजेचं - शरद पवार
सोशल मीडियावर सरकारविरोधी लिखाण केलेल्या ज्या तरुणांना नोटीसा आल्यात. त्या सर्व तरुणांसोबत आपण असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय .
मुंबई : सोशल मीडियावर सरकारविरोधी लिखाण केलेल्या ज्या तरुणांना नोटीसा आल्यात. त्या सर्व तरुणांसोबत आपण असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय .
नव्या पिढीतील पुरोगामी युवक कार्यकर्त्यांशी पवारांनी साधला संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
सोशल मीडियावर काम करणारे तरुण राजकीय विचारांचे नसतात. समाजवाद, डेमोक्रॉसी यावर गंडांतर आलं तर ते लिखाण करतात. अभिव्यक्त स्वातंत्र्याची गरज असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.