मुंबई : दिल्लीत आज मोठ्या उत्साहात शिवजयंती सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमाचे स्वरूप कसे असेल यासंदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी राज्यसभा खासदार संभाजी राजे यांच्याशी साधलेला खास संवाद...


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे तसेच शिवजयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलंय.