अंतराळस्थानक महाराष्ट्रातल्या या गावाच्या आकाशातून जाणार
चीनचं तियाँगगाँग हे अंतराळस्थानक सध्या पृथ्वीच्या दिशेनं झेपावतं आहे.
मुंबई : चीनचं तियाँगगाँग हे अंतराळस्थानक सध्या पृथ्वीच्या दिशेनं झेपावतं आहे. हे अंतराळस्थानक पृथ्वीवर कोसळू शकतं, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे अरबी समुद्राच्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या महाराष्ट्रातल्या कुणकेश्वर या गावावरुन भारताच्या आकाशात दाखल होणार आहे. हे अंतराळ स्थानक नक्की कुठे पडेल आणि यामुळे काही धोका संभवतो का याबाबत नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी...