मुंबई : मंत्रालयासमोर अचानक आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या खासदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना अटक करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महागाई आणि पेट्रोल दरवाढीचा भडका उडालाय. जन-सामान्यांच्या रोषासाठी आंदोलन करताना सुप्रिया सुळेंना अटक करण्यात आली होती.  


मंत्रालयासमोर अचानक आंदोलन पुकारल्याने पोलिसांनी सुप्रिया सुळे यांना अटक केली गेली.