Drunk Woman Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. आजची तरुण पिढी कुठल्या रस्त्याने जातंय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. आजच्या तरुण पिढीला कसली लाज राहिली नाही असंच या व्हिडिओवरुन वाटतं.  या व्हिडिओमधील तरुणीने भर रस्त्यात असे कृत्य केलं की तिने निर्लज्जपणाचा कळस केला आहे.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video Social Media) झाला आहे. 


डोक्यावर आपटलीय का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये एक तरुणी दारु पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालताना दिसतं आहे.  हा सगळ्या धिंगाणा आजूबाजूचे लोकं पाहत होती. एक तरुण आणि एक मुलगी त्या तरुणीला सांभाळताना दिसतं आहे. मात्र तरुणीने कोणालाही ऐकत नव्हती. जोरजोऱ्यात शिवीगाळ करत होती. आरडाओरडा करत असताना अचानक तिने भर रस्त्यात पॅन्ट काढली. (Trending Video Drunk Woman took off her clothes in the street viral on Social Media mumbai news)


 


हेसुद्धा वाचा - Viral Video : बयेचं डोकं फिरलंय! दारुच्या नशेत वॉचमन आणि पोलिसांसमोर काढले कपडे


 


 कुठे घडला प्रकार? 


मुंबईतल्या मीरा रोड भागातील हा धक्कादायक व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ ट्विटरवर दिवाकर शर्मा या यूजर्सने शेअर केला आहे. या सर्व प्रकार घडतं असताना मात्र पोलीस कुठे आहे असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. 



या तरुणीने हे कृत्य का केले, तिला कसा एवढा राग आला हे माहिती नाही. मात्र काही असो तरुणीचं हे कृत्य निषेधार्थ आहे.