मुंबई: उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांची मुंबईत एका खासगी सोहळ्यात भेट झाली. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांच्या मुलाच्या लग्नात या दोन नेत्य़ांची भेट झाली. वरळीत मे फेअर इथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भुजबळ ठाकरे यांच्यात बराचवेळ चर्चा रंगली.