ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार लीलावती रुग्णालयात
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फुफ्फुसांना जंतुसंसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली. दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे.