मुंबई : वॉटर किंगडम (Water Kingdom) पर्यटकांसाठी प्रत्येक सीझनसाठी नवनवीन थीम आणत असतो. या थीममध्ये सामील होऊन पर्यटकांना वॉटर किंगडमचा (Water Kingdom 2022) मनसोक्त आनंद लुटता येतो. आता असचं दिवाळी,ख्रिसमसनिमित्त पर्यटकांसाठी वॉटर किंगडम Bignite The New Year Bash घेऊन आला आहे. या बिगनाईटमध्ये (Bignite) पर्यटकांना सणासुदीमध्ये सामील होऊन आपली दिवाळी गोड करता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉटर किंगडम (Water Kingdom) आता पर्यटकांसाठी बिगनाईट न्यू ईयर बॅश (Bignite The New Year Bash) घेऊन आलंय. या बॅशमध्ये पर्यटकांना दिवाळी, क्रिसमस आणि न्यू ईयर एन्जॉय करता येणार आहे. या न्यू ईयर बॅशमध्ये काळ्याकुंट अंधारात चमचमत्या लाईटींगमध्ये सेलिब्रेशन करता येणार आहेत. तसेच पर्यटकांना डिजेच्या तालावर ठेका धरता येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर डान्सप्रेमी असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. त्यामुळे मनोरंजनाने भरपूर अशी न्यू ईयर बॅश असणार आहे.


वॉटर किंगडममध्ये (Water Kingdom) येऊन तुम्ही तुमच्या कुटूंब, मित्रांसोबत किंवा गर्लफ्रेंड सोबत अविस्मरणीय क्षण अनुभवू शकता. तसेच मनोरंजनाची सर्व साधणे आणि लज्जतदार जेवणाचा आनंद घेता येणार आहे.   


दरम्यान जर तुम्ही अजूनही या बिगनाईट न्यू ईयर बॅशमध्ये (Bignite The New Year Bash) सामील झाला नसाल तर आताच सामील व्हा आणि या बिगनाईट न्यू ईयर बॅशचा (Bignite The New Year Bash 2022) मनसोक्त आनंद लुटा. या बिगनाईट न्यू ईयर बॅश संबंधित तिकिट आणि डेट्सची माहिती वॉटर किंगडमच्या साईटवर भेटणार आहे. त्यामुळे वाट कसली पाहताय, आताच तिकीट बूक करा आणि या न्यू ईयर बॅशमध्ये सामील व्हा.