मुंबई :  वॉटर किंगडम (Water Kingdom) पर्यटकांसाठी नवनवीन थीम आणत असते. या थीमने पर्यटकांचं पर्यटन नेहमीच उत्साही होत असते. आता या दिवाळी आणि क्रिसमस निमित्त वॉटर किंगडम नवीन थीम घेऊन आली आहे. या थीममुळे पर्यटकांचा आनंद आणखीणच द्विगुणीत होणार आहे. तसेच या वॉटर किंगडममध्ये येऊन पर्यटकांना धमाल मस्तीसह बंपर गिफ्टही जिंकता येणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळी, ख्रिसमसनिमित्त पर्यटकांसाठी वॉटर किंगडम Bignite The New Year Bash घेऊन आला आहे. या बिगनाईटमध्ये पर्यटकांना सणासुदीमध्ये सामील होऊन आपली दिवाळी गोड करता येणार आहे. या बिगनाईट बॅशमध्ये काळ्याकुंट अंधारात चमचमत्या लाईटींगमध्ये सेलिब्रेशन करता येणार आहेत.



'कुद पडो' थीमचा आनंद लुटा


वॉटर किंगडममध्ये (Water Kingdom) 'कुद पडो' ही थीम देखील सुरु करण्यात आली आहे. या थीममध्ये तुम्हाला मनोरंजनाचा डोस अनुभवता येणार आहे.तसेच वेव्ह पूल बीचचा आनंद 27 ते 30 ऑक्टोबरदरम्यान लुटता येणार आहे. पर्यटकांना डीजे म्युझिक आणि सुंदर डान्स अॅक्ट्सच नाहीत तर थिरकण्यासाठी तीन वेगवेगळ्या डान्स फ्लोअर्सही आहेत. त्यामुळे तुम्ही जर डान्सप्रेमी असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. 


दिवाळी गिफ्ट जिंकण्याची संधी


बिगनाइट बॅशमध्ये (Bignite Bash) तिकिट बुक करणाऱ्या पर्यटकांना त्यांनी खरेदी केलेल्या प्रत्येक तिकिटावर नवीन कार जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे वाट कसली बघताय, आताच तिकिट बूक करा आणि गिफ्ट जिंका. 


वॉटर किंगडममध्ये (Water Kingdom) येऊन तुम्ही तुमच्या कुटूंब, मित्रांसोबत किंवा गर्लफ्रेंड सोबत अविस्मरणीय क्षण अनुभवू शकता. तसेच मनोरंजनाची सर्व साधणे आणि लज्जतदार जेवणाचा आनंद घेता येणार आहे.दरम्यान जर तुम्ही अजूनही या बिगनाईट न्यू ईयर बॅशमध्ये सामील झाला नसाल तर आताच सामील व्हा आणि या बिगनाईट न्यू ईयर बॅशचा मनसोक्त आनंद लुटा. या बिगनाईट न्यू ईयर बॅश संबंधित तिकिट आणि डेट्सची माहिती वॉटर किंगडमच्या साईटवर देण्यात आली आहे.