वॉटर किंगडम पुन्हा गजबजले, पर्यटकांची फुलली गर्दी
मुंबईतील पर्यटकांसह अनेकांचे आवडते पर्यटन स्थळ असलेल्या वॉटर किंगडम पर्यटकांनी पुन्हा गजबजले आहे.
मुंबई : मुंबईतील पर्यटकांसह अनेकांचे आवडते पर्यटन स्थळ असलेल्या वॉटर किंगडम पर्यटकांनी पुन्हा गजबजले आहे. असंख्य़ पर्यटकांनी वॉटर किंगडममध्ये हजेरी लावत तुफान गर्दी केली. पर्यटकांनी पहिल्या पावसासह वॉटर किंगडमचा मनसोक्त आनंद लूटलाय.
वॉटर किंगडममध्ये वीकेंडला मोठी वेव्ह पूल पार्टी असते. या पार्टीत सर्वचं पर्यटक उत्साहाने सहभाग घेतात. या वेव्ह पूल पार्टी पर्यटक वॉटर राईडचा थरार आणि पूलमध्ये पाणी उडण्याचा मनसोक्त आनंद लुटतात.
वॉटर किंगडम ‘पानी पे सबका हक है’ ही मोहिम राबण्यात आली होती. या मोहिमेत अनेक पर्यटकांनी सहभाग नोंदवला होता. वॉटर किंगडममध्ये पाण्यात मनसोक्त पहूडणे, पाण्याच्या प्रवाहात वाहणे, Splashing, Diving, Skipping असे अनेक आनंद पर्यटक लुटतायत.
मुंबईकर आपले कुटुंब आणि मित्र-मैत्रिणीसोबत water kingdom मध्ये विकेंडची मजा घेतायत. सेलिब्रिटी डिजेच्या तालावर आणि डिम लाईटमध्ये पर्यटक डान्सचा आनंद घेतायत. त्यामुळे water kingdom पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनलेय.
तुम्ही जर अजूनही वॉटर किंगडमचा आनंद घेतला नसेत तर वाट कसली पाहाताय, आताच तिकीट बुक करा आणि आपला विकेंड कुल करून घ्या. https://www.waterkingdom.in/travel/ या वेबसाईटवर तुम्ही बुकिंग करू शकता. अगदी नगण्य दरात तुम्हाला इथं अनलिमिटेड एन्जॉय करता येणार आहे.