पर्यटकांचा उत्साह आणखीण वाढणार!दिवाळी आणि ख्रिसमससाठी Water Kingdom ची नवी ऑफर
वॉटर किंगडम फेस्टीव सीझनसाठी घेऊन आलाय Bignite The New Year Bash
मुंबई : वॉटर किंगडम (Water Kingdom) दिवसेंदिवस पर्यटकांच्या मनोरंजनाचे ठिकाण बनत चाललं आहे. या पर्यटनस्थळी पर्यटक येऊन आपला विकेंड एन्जॉय करत असतात. त्यामुळे दर विकेंडला येथे पर्यटकांची मादियाळी असते. त्यात आता आगामी दिवाळी, ख्रिसमस आणि न्यू ईयर पाहता, वॉटर किंगडम (Water Kingdom) बिगनाईट न्यू ईयर बॅश (Bignite The New Year Bash) घेऊन आलंय. या बॅशमध्ये पर्यटकांना फेस्टीव्हल एन्जॉय करता येणार आहे.
वॉटर किंगडम (Water Kingdom) आता पर्यटकांसाठी बिगनाईट न्यू ईयर बॅश (Bignite The New Year Bash) घेऊन आलंय. या बॅशमध्ये पर्यटकांना नवरात्री, दिवाळी, क्रिसमस आणि न्यू ईयर एन्जॉय करता येणार आहे. या न्यू ईयर बॅशमध्ये काळ्याकुंट अंधारात चमचमत्या लाईटींगमध्ये सेलिब्रेशन करता येणार आहेत. तसेच पर्यटकांना डिजेच्या तालावर ठेका धरता येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर डान्सप्रेमी असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. त्यामुळे मनोरंजनाने भरपूर अशी न्यू ईयर बॅश असणार आहे.
वॉटर किंगडममध्ये (Water Kingdom) येऊन तुम्ही तुमच्या कुटूंबासोबत किंवा गर्लफ्रेंड सोबत अविस्मरणीय क्षण अनुभवू शकता. तसेच मनोरंजनाची सर्व साधणे आणि लज्जतदार जेवणाचा आनंद घेता येणार आहे.
दरम्यान जर तुम्ही अजूनही या बिगनाईट न्यू ईयर बॅशमध्ये (Bignite The New Year Bash) सामील झाला नसाल तर आताच सामील व्हा आणि या बिगनाईट न्यू ईयर बॅशचा मनसोक्त आनंद लुटा. या बिगनाईट न्यू ईयर बॅश संबंधित तिकिट आणि डेट्सची माहिती वॉटर किंगडमच्या (Water Kingdom) साईटवर भेटणार आहे. त्यामुळे वाट कसली पाहताय, आताच तिकीट बूक करा आणि या न्यू ईयर बॅशमध्ये सामील व्हा.