मुंबई : उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे असंख्य पर्यटकांची पावले वॉटर किंग्डमकडे वळली आहेत. त्यामुळे विकेंड आला की पर्यटकांची एकच गर्दी वॉटर किंग्डममध्ये जमते. या वॉटर किंग्डममध्ये येणाऱ्या सेलिब्रिटी डीजेमुळे पर्यटकांच्या उत्साहात चार चाँद लागतात. डीजे प्रवीण नायर आणि डीजे कर्माच्या डीजेच्या तालावर संपूर्ण  वॉटर किंग्डम थिरकते. त्यामुळे या अविस्मरणीय क्षणाचा मुंबईकरांना आनंद घेता येतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


उन्हाच्या काहीलीने त्रासलेल्या पर्यटकांनी वॉटर किंगडममध्ये गर्दी केलीय. लहानांपासून थोरा-मोठ्यापर्यंत पर्यटकांनी चांगलीच हजेरी लावली आहे. वॉटर किंगडममध्ये समर फेस्ट सेलिब्रेशन सुरु आहे. या सेलिब्रेशनमध्ये पर्यटक चांगलेच गुंतले आहेत. 



विकेंडला वॉटर किंगडममध्ये अनेक सेलिब्रिटी डीजेचे परफॉर्मन्स असतात. या विकेंडला डीजे कर्माने परफॉमन्स दिला होता. 



 डीजे कर्माच्या डीजेच्या परफॉमन्सवर सर्वचं पर्यटक थिरकले होते. पर्यटकांनी निळ्याशार पूलमध्ये डीजेच्या तालावर भन्नाट डान्स केलाय. 



 डीजे कर्माने पुलचा डान्स फ्लोअर करून टाकलाय. लहानांपासून मोठयापर्यत सर्वच या डीजे परफॉर्मन्सचा आनंद घेतायत. 



वॉटर किंग्डममध्ये डिजेसह इंटरनेशनल डान्सही करण्यात आला. तसेच फायर अॅक्टसही करण्यात आले. डीजे परफार्मन्ससहीत एक अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी वॉटर किंग्डममध्ये गर्दी केलीय. 



मुंबईतील वॉटर किंगडममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा डीजे आणि डान्स अनुभव घेण्यासाठी  https://www.waterkingdom.in/travel/ या वेबसाईटवर जाऊन आजच तिकीट बुक करा आणि तुमचा वीकेंड एन्जॉय करा