प्रतिक्षा बनसोडे, मुंबई : खरतर वाढते वय ही आपल्या सगळ्यासाठीच चिंतेची बाब असते, पण समजा कधी असे झाले तर.. तुमचे आणि सगळ्याचेच वय एकच असले तर.. आता तुम्हाला ही माझ्यासारखा प्रश्न पडला असेल ना की नेमके असे कसे होईल चला तर मग गंमत पाहूया. खरतर प्रत्येक नवीन वर्षासह आपले आयुष्य एक एक वर्षाने कमी होते असा काहीचा समज असतो, तर नववर्षात वाढत्या वयासह आपण आणखी जबाबदार बनतो असे काहीचे म्हणे असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्ही समजा की यावर्षी तुम्ही चक्क 2022 या वयाचा टप्पा गाठला आहे. विश्वास नाही बसत आहे ना पण हे खर आहे आज म्हणजेच वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्ही आहात 2022 वर्षाचे आता तुम्ही म्हणाल कसे.. ही गंमत सुद्धा आपण पाहूया. आज जगभरात सगळ्याचेच वय 2022 इतकेच आहे त्यामुळे आज तुम्ही  आयुष्यातील 2022 वर्ष जगल्याचा मनसोक्त अनुभव घ्या 


2022 या वर्षाचा आज शेवटचा दिवस आहे. जगभरातील सगळ्याचे आज 2022 इतके वय आहे. आजची तारीख आणि दिवस हा महत्त्वपूर्ण आहे. या आकडेमोडमध्ये एक छोटीसी सांख्यिकी ट्रिक आहे चला पाहूया. 


तुम्ही पण 2022 वयाचे? 
आता यासाठी एक छोटी गणिताची ट्रिक आहे. ही पद्धत तुम्हाला सुद्धा आश्चर्यचकित करेल कसे ते पाहा.. तुम्ही कॅलक्युलेटरवर तुमचे सध्या सुरु असलेले वय टाका आणि त्यांची बेरीज तुमच्या बर्थ इअर म्हणजेच जन्मवर्षासोबत करा.. आता उत्तर पाहा काय येते. 


उदाहरण अर्थ :
जॉनचे वय आता 27 वर्ष आहे आणि त्याचे बर्थ इअर 1995 यांची आपण बेरीज केली तर त्यांची वयाची बेरीज येईल 2022 
27 + 1995 = 2022 


खरच आहे ना गंमत म्हणजेच आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपण सगळेच 2022 वर्षाचे आहोत.. ही पद्धत आणि इंटरेस्टिग बातमी तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच शेअर करा