मुंबई : प्रत्येक माणसाला त्याचे भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते. राशीनुसार कोणत्याही मनुष्याच्या भविष्याबाबत माहिती मिळवली जाऊ शकते. पंचागानुसार जुलै महिन्यात राशीनुसार कोणती तारीख असणार आहे तुमच्यासाठी शुभ तर कोणती तारखेला सावधानता बाळगणे गरजेचे आहे घ्या जाणून


मेष राशी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभ तारीख- 3, 4, 22, 23, 27, 28, 30, 31
या तारखेला सावधानता बाळगा - 6, 7, 15, 16, 17, 24, 25


वृषभ राशी


शुभ तारीख- 1, 2, 5, 6, 24, 25, 29, 30
या तारखेला सावधानता बाळगा- 8, 9, 17, 18, 19, 20


मिथुन राशी


शुभ तारीख- 3, 4, 5, 7, 8, 9, 26, 27, 31
या तारखेला सावधानता बाळगा - 1, 2, 10, 11, 12, 20, 21, 29


कर्क राशी


शुभ तारीख- 1, 2, 6, 7, 10, 11, 28, 29
या तारखेला सावधानता बाळगा - 3, 4, 13, 14, 22, 23, 31


सिंह राशी


शुभ तारीख- 3, 4, 8, 9, 12, 13, 14, 30, 31
या तारखेला सावधानता बाळगा - 6, 15, 16, 17, 24, 25, 26


कन्या राशी


शुभ तारीख - 5, 6, 10, 11, 12, 15, 16
या तारखेला सावधानता बाळगा - 8, 9, 18, 19, 26, 27, 28


तूळ राशी


शुभ तारीख- 7, 8, 9, 13, 14, 17, 18, 19
या तारखेला सावधानता बाळगा - 1, 2, 10, 11, 20, 21, 28, 29, 30


वृश्चिक राशी


शुभ तारीख- 10, 11, 15, 16, 17, 20, 21
या तारखेला सावधानता बाळगा - 3, 4, 5, 13, 14, 22, 23, 30, 31


धनु राशी


शुभ तारीख- 12, 13, 14, 18, 19, 22, 23
या तारखेला सावधानता बाळगा - 5, 6, 7, 15, 16, 24, 25, 26


मकर राशी


शुभ तारीख- 15, 16, 20, 21, 24, 25
या तारखेला सावधानता बाळगा - 7, 8, 9, 18, 19, 27, 28


कुंभ राशी


शुभ तारीख- 17, 18, 19, 22, 23, 26, 27
या तारखेला सावधानता बाळगा - 1, 2, 10, 11, 12, 20, 21, 29, 30


मीन राशी


शुभ तारीख - 1, 2, 20, 21, 24, 25, 26, 28, 29
या तारखेला सावधानता बाळगा - 3, 4, 5, 12, 13, 14, 22, 23, 31